ब्रह्म मुहूर्त धार्मिक,आध्यात्मिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम आहे.

ज्योतिषांच्या मते पहाटे 4 ते 5.30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.

 या ब्रह्म मुहूर्तात काही कामे निषिद्ध मानली जातात.

ब्रह्म मुहूर्तावर कोणतेही नकारात्मक विचार किंवा विचार मनात येऊन देवू नका. 

ब्रह्म मुहूर्तामध्ये भोजन करणे वर्ज्य मानले जाते.

ब्रह्म मुहूर्तामध्ये कधीही कोणत्याही व्यक्तीचा अनादर करू नका. रागाच्या भरात गैरवर्तन करू नका. 

या शुभ मुहूर्तावर प्रेमसंबंध निर्माण करणे देखील टाळावे.

 ब्रह्म मुहूर्तामध्ये तळहातांकडे पाहून 'ओम कराग्रे वसते लक्ष्मी कर्माध्ये सरस्वती। करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम् ॥' मंत्राचा जप करा.