आम्ही तुमच्यासाठी गणिताचं कोडं घेऊन आलो आहोत.

हे कोडे सोडवून तुम्ही जिनिअस असल्याचं सिद्ध करा. 

जर तुम्ही खरंच बुद्धीमान असाल तर हे कोडं सोडवू शकाल.

हे गणिताचं कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट मिळेल. 

 हा फोटो नीट पाहा, मन एकाग्र करा आणि मग हे कोडं सोडवा. 

पाहा तुम्हाला जमतंय का हे कोडं सोडवणं

खरंतर हे कोडं 5 वीत शिकणारा विद्यार्थीही सहज सोडवू शकतो. 

काय मग, सोडवलंत का कोडं. सापडलं का उत्तर? 

नाही सापडतं ना उत्तर, तर मगा पाहा आता याचं उत्तर.