हेडलाइट्सशिवायही कारला दिसतो रस्ता? जाणून घ्या Night Vision Camera चे रहस्य!

Automobile

19 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कारमध्ये ब्रेक दाबल्यानंतर चाकांपर्यंत ब्रेकिंगचा आदेश वायर आणि सेन्सरद्वारे पोहोचतो, हे तुम्हाला माहीत आहे का? या आधुनिक तंत्रज्ञानाला Brake-by-Wire म्हणतात.

Brake-by-Wire तंत्रज्ञान

Picture Credit:pinterest

ब्रेक पेडलमध्ये विशेष सेन्सर्स असतात. ते पेडल किती दाबले आहे आणि चालक किती जोर लावत आहे, याची माहिती नोंदवतात.

ब्रेक पेडलमध्ये काय असते?

Picture Credit:pinterest

पेडलमधून मिळालेली माहिती इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटपर्यंत पोहोचते. हे युनिट ब्रेकिंगसाठी आवश्यक आदेश ठरवते.

सिग्नल कुठे जातो?

Picture Credit:pinterest

कंट्रोल युनिटच्या आदेशानुसार इलेक्ट्रिक मोटर किंवा इलेक्ट्रो-हायड्रॉलिक अ‍ॅक्च्युएटर ब्रेकिंग यंत्रणा सक्रिय करतात. त्यामुळे चाकांचा वेग कमी होतो.

चाकांवर ब्रेक कसे लागतात?

Picture Credit:pinterest

या सिस्टीममध्ये इलेक्ट्रिकल वायरद्वारे सेन्सरची माहिती आणि कंट्रोल सिग्नल पाठवले जातात. त्यामुळे ब्रेकिंग अधिक अचूकपणे नियंत्रित करता येते.

वायरचा नेमका उपयोग काय?

Picture Credit:pinterest

ब्रेकिंगवर इलेक्ट्रॉनिक नियंत्रण मिळते. ABS आणि Stability Control सारख्या सिस्टीमसोबत समन्वय साधणेही सोपे होते.

याचे फायदे काय?

Picture Credit:pinterest

ब्रेकिंगसारख्या महत्त्वाच्या सिस्टीममध्ये बॅकअप आणि फेल-सेफ यंत्रणा असतात. त्यामुळे एखादा इलेक्ट्रॉनिक घटक निकामी झाल्यास सुरक्षित ब्रेकिंग राखण्याचा प्रयत्न केला जातो.

वायर तुटली तर काय?

नाही! Brake-by-Wire तंत्रज्ञान अजून सर्व कारमध्ये उपलब्ध नाही. काही आधुनिक इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि प्रीमियम कारमध्ये याचा वापर केला जातो.

प्रत्येक कारमध्ये असते का?

Picture Credit:pinterest

अंधारातील संभाव्य धोके ओळखण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. मात्र चालकाने हेडलाइट्स, वेग आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेसाठी किती उपयोगी?

Picture Credit:pinterest