ब्राझीलमध्ये अशी एक व्यक्ती आहे ज्याला एक-दोन नव्हे तर 9 बायका आहेत.

त्या व्यक्तीचं नाव आर्थर ओ उर्सो असून व्यवसायाने तो मॉडेल आहे.

विशेष म्हणजे, आर्थरच्या सर्व बायका एकत्र आणि एकाच घरात राहतात.

आर्थरने सर्वांना एकत्र झोपण्यासाठी एक मोठा बेड बनवला आहे.

आर्थरची इंस्टाग्राम पोस्ट पाहिल्यास तो खूपच फिट असल्याचं दिसतं. 

मस्कुलर बॉडी असलेला आर्थर फिटनेसकडे विशेष लक्ष देतो, डाएट आणि वर्कआऊटवर त्याचा भर आहे. 

 आर्थर डाएटमध्ये हाय प्रोटीन आणि फायबरसह कमीत कमी कार्ब आणि फॅट फूड खातो. 

फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी आर्थर लेट्यूस, बोकचॉय यांसारख्या भाज्या आणि अनेक प्रकारची फळे देखील खातो

चीज, मासे, पोर्क आणि पनीरसुद्धा आर्थर त्याच्या डाएटमध्ये खातो. 

प्रोटीनसाठी आर्थर डाएटमध्ये अंड्यांचा समावेश करतो. 

जीममध्ये हेवी वर्कआऊट आर्थर करतो. 

स्टॅमिना वाढवण्यासाठी आर्थर स्वीमिंगसुद्धा करतो. 

 फिट राहण्यासाठी आर्थर सायकलिंगसुद्धा करतो

आर्थरला कार्डिओ जास्त आवडते, त्यामुळे कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होते. 

आर्थर त्याच्या बायकांसोबतही जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतो.