Kawasaki चा ऑफ-रोड दे धक्का! 2027 KLX 230 रेंज लाँच

Automobile

25 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Kawasaki ने 2027 KLX 230 रेंज भारतात लाँच केली आहे.

Kawasaki लाँच

Picture Credit: Pinterest

यामध्ये नवीन KLX 230 S व्हेरिएंटची भर पडली आहे.

KLX 230 S व्हेरिएंट

Picture Credit: Pinterest

ग्राहकांना आता KLX230, KLX 230 S आणि ऑफ रोडसाठी KLX 230R S असे एकूण तीन मॉडेल्स मिळणार आहेत.

३ मॉडेल्स उपलब्ध

Picture Credit: pinterest

स्टँडर्ड KLX 230 ची किंमत 1.84 लाखांवरुन २.१९ लाखांपर्यंत वाढली आहे.

किंमत वाढली

Picture Credit: Pinterest

KLX 230 S ची किंमतह २.१९ लाख ठेवण्यात आली आहे.

नवीन S व्हेरिएंट

Picture Credit: Pinterest

नवीव S व्हेरिएंटमध्ये 830मिमी सीट हाइट देण्यात आली आहे, जी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा ५० मिमी कमी आहे.

सीट हाइट कमी

Picture Credit: Pinterest

सर्व मॉडेल्समध्ये 233cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून १९hp पॉवर आणि १९Nm टॉर्क मिळतो. 

सेम इंजिन

Picture Credit: pinterest

२१ इंच फ्रंट आणि १८ इंच रिअर व्हील्ससह ही बाई ऑफ रोडिंगसाठी तयार करण्यात आली आहे.

ऑफ रोड फोकस

Picture Credit: pinterest