1947 पर्यंत भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता

जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. 

इंग्रजांनी भारतातील सोने, चांदी, हिरे आणि अनेक मौल्यवान वस्तू लुटून परदेशात नेल्या.

इंग्रजांनी भारतावर त्यांच्या राजवटीत सुमारे 45 ट्रिलियन डॉलर्स लुटले.

ही रक्कम युनायटेड किंगडमच्या जीडीपीपेक्षा 17 पट जास्त आहे.

वॉशिंग्टनमध्ये अटलांटिक कौन्सिलच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ही माहिती दिली

परराष्ट्रमंत्र्यांनी अर्थतज्ज्ञ उत्सव पटनायक यांच्या अर्थशास्त्र अभ्यास संशोधन अहवालावर आधारित माहिती दिली

1765 ते 1938 या काळात इंग्रजांनी ही मालमत्ता लुटली

भारताला लुटण्यासाठी इंग्रजांनी नवीन कायदे केले