दात स्वच्छ ठेवण्यासाठी या ट्रिक्स फॉलो करा

 कॅल्शिअमयुक्त पदार्थ खूप प्रमाणात खा.

सीड्सचा डाएटमध्ये समावेश करा. 

सकाळी सकाळी भाजलेले तीळ खा. 

तीळ खाल्ल्यानंतर टूथपेस्टशिवाय ब्रश करा. 

ब्रश करण्यासाठी सॉफ्ट टूथब्रशचा वापर करा.

तीळ खाल्ल्याने दात मजबूत होतात. 

दातांवरील पिवळेपणा हटवण्याचंही काम तीळ करतात. 

श्वासातील दुर्गंधीही तीळ दूर करतात.