www.navarashtra.com

Published Dec 03 , 2024

By  Tejas Bhagwat

बीएसएनएल कंपनी यूजर्ससाठी अनेक प्लॅन आणले आहेत. त्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. 

Pic Credit -  istockphoto

97 रुपयांच्या प्लॅनची वैधता 15 दिवस आहे. यात 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळणार आहे. 

अनलिमिटेड कॉलिंग

98  रुपयांच्या प्लॅनची वैधता 18 दिवस आहे. यात 2 जीबी डेटा मिळणार आहे. 

98 रुपये 

58 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7 दिवसांची वैधता मिळेल. तसेच इंटरनेट सुविधा मिळेल. 

7 दिवसांची वैधता

बीएसएलएनच्या 94 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळेल. 3 जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल. 

30 दिवसांची वैधता

87 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता व रोज 1 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. 

रोज 1 जीबी डेटा