BSNL ने नवा प्रीपडे रिचार्ज प्लान लाँच केला आहे
Picture Credit: Pinterest
कंपनीने 1 रुपयांचा कॉलिंग, डेटा आणि इतर फायदे असणार प्लान लाँच केलाय
Picture Credit: Pinterest
क्रिसमस बोनान्जा प्लान्स, सब्सक्राइबर्सना रोज 4GB डेटा ऑफर करण्यात आलाय
Picture Credit: Pinterest
अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, 100 SMS डेली मिळणार आहेत
Picture Credit: Pinterest
हा प्लान ठराविक मर्यादेपर्यंत आहे, 31 डिसेंबरपर्यंत हा प्लान मिळेल
Picture Credit: Pinterest
या प्रीपेड प्लानमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे
Picture Credit: Pinterest