बौद्ध पौर्णिमेला तयार होत आहेत हे शुभ योग

Written By: Prajakta Pradhan

Source: pinterest

या दिवशी भगवान बुद्धाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. 

बुद्ध पौर्णिमा 2025

12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी पूजा केल्याने जीवनात येणारे संकट दूर होतात, अशी मान्यता आहे

कधी आहे

पंचांगानुसार बुद्ध पौर्णिमेची सुरुवात 11 मे रोजी संध्याकाळी 8.1 मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती 12 मे रोजी रात्री 10.25 ला होईल.

शुभ मुहूर्त

बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे.

शुभ योग

बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवी योग तयार होत आहे. हा योग सकाळी 5.32 ते 6.17 पर्यंत असेल. रवी योगात सर्व प्रकारचे दोष दूर होतील.

रवी योग

रवी योगासोबत त्या दिवशी भद्राही असेल.

भद्रा काळ

त्या दिवशी भद्रा सकाळी 5.32 वाजता सुरु होईल आणि सकाळी 9.14 वाजता संपेल

भद्रा वेळ

बौद्ध पौर्णिमेचा दिवस बौद्ध धर्माच्या लोकांसाठी अत्यंत खास आहे. बुद्धांनी शांतीचा संदेश दिला होता. 

महत्त्व