2024-25 चा अर्थसंकल्प जुलैच्या अखेरीस सादर केला जाऊ शकतो.

अर्थमंत्री यंदा नोकरदारवर्गासाठी करमाफीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

आयकर स्लॅबमधील बदल, घरभाडे भत्ता (HRA) मध्ये बदल, ईव्हीच्या खरेदीवर प्रोत्साहन आणि परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन यांचा समावेश. 

यावेळी सरकार नव्या कर प्रणालीमध्ये स्टॅन्डर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवू शकते.

नवीन कर प्रणाली अंतर्गत सरकार आयकर सवलत मर्यादा सध्याच्या 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. 

कॅपिटल गेन टॅक्स प्रणालीमध्ये बदल झाल्यास, जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना भांडवली लाभ कर प्रणालीतील बदलांचा लाभ मिळू शकतो.

गृहकर्जावर सवलत मिळण्याची शक्यता, कलम 8QEEA पुन्हा लागू केल्यास पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो.

इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार करण्यासाठी प्रोत्सहन देण्यासाठी काही योजना असू शकतो.