पावसाळ्यात अनेक छोटे कीडे, पाखरं घरात येतात.
कीडे किंवा पाखरं घरात येत असतील तर झेंडू आणि तुळशीची पानं घरात ठेवा.
झेंडू आणि तुळशीच्या वासामुळे घरात कीडे येण्याचं प्रमाण कमी होईल.
घरातील ट्यूब लाईट, बल्ब यांचीही साफसफाई करा.
Title 2
2 कप पाण्यात 1 कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा.
कापड त्यात बुडवून, दारं, खिडक्या, बल्ब, ट्यूबलाइट स्वच्छ करा.
दिवे लावण्याआधी खिडक्या दारं बंद करा.
ट्यूब लाईटवर पाखरं आल्यास थोडावेळ दिवे बंद करा.
एअर फ्रेशनरचाही वापर तुम्ही करू शकता.