फ्लिपकार्टवर बंपर सेल; स्मार्टफोन ते AC पर्यंत ऑफर

Science technology

16 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Flipkartवर जून एपिक सेल नावाचा एक विशेष सेल सुरु झाला आहे. या सेलअंतर्गत अनेक उत्पादने बंपर ऑफर्स आहे. 

जून एपिक सेल

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोन, घरगुती उपकरणे, एस आणि इतर अनेक वस्तू स्वस्त दरात खरेद करण्याची संधी आहे. 

फ्लिपकार्ट सेल

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स आहेत. सॅमसंग, ऍपल आयफोन, पिक्सेल, रियलमी आणि रेडमी यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. 

स्मार्टफोन्सवर ऑफर्स

Picture Credit: Pinterest

आयफोन १७ सवलतीत खरेदीसाठी उपलब्ध असेल. साध्या, या हँडसेटची किंमत ७३,९९९ आहे, तर लाँचच्या वेळी ही किंमत ८२,९९९ होती.

आयफोन १७ 

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्ट सेल दरम्यान गुगल पिक्सल १० सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. सेल पेजवरील प्रभावी किंमत ६२,९९९ आहे. यामध्ये अनेक प्रभावी AI फीचर्स मिळतात.

फ्लिपकार्ट सेल

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्ट एपिक जून सेल दरम्यान एअर कंडिशनर खरेदी करता येतील. यामध्ये, मार्क्यू बाय फ्लिपकार्ट १ टन एसी ३ स्टार २२,९९० रुपयांना खरेद करता येईल.

एअर कंडिशनर

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्ट सेल दरम्यान एसीचे अनेक वेगवेगळे ब्रँड आणि पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला ३-स्टार आणि ५-स्टार एसीचे विविध पर्याय मिळतील.

३-स्टार - ५-स्टार एसी

Picture Credit: Pinterest

डिशवॉशरपासून ते ज्युसरपर्यंत, भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. डिशवॉशर १० हजार पासून सुरु होणाऱ्या किंमतीत मिळू शकतात.

घरगुती उपकरण

Picture Credit: Pinterest