कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया?

धार्मिक कार्यात लवंगचे खूप महत्त्व आहे.

घरामध्ये लवंग आणि कापूर एकत्र जाळल्याने आनंद टिकून राहतो.

कर्जातून सुटका हवी असेल तर घरात कापूर आणि लवंग एकत्र जाळावा.

असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

रात्री झोपण्यापूर्वी कापूर आणि लवंग एक लावल्याने धनप्राप्ती होते.

शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारी हनुमानाच्या देवळात कापूर, लवंग लावावी.

रोज घरामध्ये कापूर आणि लवंग जाळल्याने कौटुंबिक संकट दूर होण्यास मदत होते.