घरामध्ये कापूर लावल्यास समस्या दूर होऊ लागतात. आर्थिक संकटातूनही सुटका मिळते.
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही कापराचा वापर करतात
चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंग लावल्याने नकारात्मकता दूर होते.
साजूक तुपात कापूर बुडवून देव्हाऱ्यात रोज लावणं चांगलं मानतात.
घरातील कोणाला वाईट नजर लागली असेल तर रोज कापूर जाळावा.
सकाळी आंघोळ केल्यानंतर कापूर आणि गुलाबाचे फूल एकत्र ठेवा. हा कापूर संध्याकाळी दुर्गा देवीलाअर्पण करावा.
घरामध्ये रोज कापूर लावणे शुभ मानले जाते. घरात आनंद टिकून राहतो, प्रगती होते.