एसिड बॅक्टेरिया, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस नैसर्गिक फर्टिलायझर
Picture Credit: Pinterest
मातीची गुणवत्ता वाढवतात, पोषक बनवतात मातीला
Picture Credit: Pinterest
ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक जीवाणून मातीतील गुड बॅक्टेरिया वाढवतात
Picture Credit: Pinterest
मुळांच्या बाजूचे संतुलन राखतात हे जीवाणू, माती कुजण्यापासून रोखतात
Picture Credit: Pinterest
ताकाची प्रकृती एसिडिक असते, बुरशी आणि जंतू नष्ट करतात
Picture Credit: Pinterest
ताकाचे आम्लयुक्त स्वरूप मातीचा Ph स्तर संतुलित राखण्यास मदत
Picture Credit: Pinterest
ताक आणि पाणी 1:2 याप्रमाणे मिक्स करावे, 15 ते 20 दिवसांनी मुळांना घालावे
Picture Credit: Pinterest