Fuel Tank, Side Panels, Mudguard, Headlamp, Exhaust आणि Alloy Wheels नीट तपासा. छोटासा Scratch दिसला तरी Deliveryपूर्वी Dealerला सांगा.
Picture Credit:BMW
बाइकवरील Chassis/VIN आणि Engine Number हे Invoice व इतर Documentsवरील क्रमांकाशी जुळतात का, ते तपासा.
Picture Credit:pinterest
नवीन बाइकवर थोडे किलोमीटर असू शकतात. मात्र Deliveryपूर्वी Readingचा फोटो काढा. Reading जास्त वाटल्यास Dealerकडून कारण जाणून घ्या.
Picture Credit:pinterest
Tyresवर Cut, Crack किंवा Damage नाही ना ते पाहा. Wheel Rim तपासा आणि Tyre Pressure कंपनीच्या Recommended Levelनुसार आहे का ते निश्चित करा.
Picture Credit:pinterest
Front-Rear Brakes, Clutch आणि Throttle व्यवस्थित काम करतात का ते तपासा. Handlebar दोन्ही बाजूंना Smooth फिरतोय का हेही पाहा.
Picture Credit:pinterest
Headlamp, High Beam, Tail Lamp, Brake Light, Indicators आणि Horn तपासा. Digital Console, USB Port किंवा Bluetoothसारखी Features असल्यास तीही Check करा.
Picture Credit:pinterest
Engine Oil योग्य Levelवर आहे का तपासा. Liquid-Cooled बाइक असल्यास Coolantही पाहा. Battery Connections आणि Fuel Levelचीही खात्री करा.
Picture Credit:pinterest
Engine Oil योग्य Levelवर आहे का तपासा. Liquid-Cooled बाइक असल्यास Coolantही पाहा. Battery Connections आणि Fuel Levelचीही खात्री करा.
Picture Credit:pinterest
Insurance Policy, Registration Details, Name आणि Vehicle Numbersमध्ये कोणतीही चूक नाही ना ते तपासा.
Picture Credit:pinterest
Braking, Acceleration, Steering आणि Clutch Response तपासा. Unusual आवाज किंवा समस्या जाणवल्यास Delivery Final करण्यापूर्वी Dealerला सांगा.
Picture Credit:ducati