www.navarashtra.com

Published Jan 06, 2025

By  Mayur Navle

इराणमधील लोकं भारताला या नावाने ओळखतात

Pic Credit- iStock

भारताच्या पश्चिम बाजूस स्थित  असणारा देश म्हणजे इराण.

इराण

भारत आणि इराणमध्ये खूप जुन्या काळापासूनचे नातं आहे. 

ऐतिहासिक नातं 

भारत आणि इराण हजारो वर्षांपासून एकमेकांसोबत व्यापार करत आहे.

व्यापार

इराणमधील लोकं भारताला कोणत्या  नावाने ओळखतात हे खूप कमी  जणांना ठाऊक आहे.

भारताचे नाव

इराणमधील लोकं भारताला हिंद या नावाने ओळखतात. याव्यतिरिक्त तेथील लोकं भारताला हिंदुस्तान म्हणून संबोधतात.

हिंद 

भारत आणि इराणमध्ये चांगले संबंध पाहायला मिळतात.

चांगले संबंध

.

इराणचे जुने नाव फारस होते. तर तेथील राष्ट्रीय भाषा ही फारसी आहे. 

इराणचे जुने नाव

.