हाडे मजबूत ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.

या पदार्थांचा आहारात समावेश करा नाहीतर वयाच्या ३० वर्षांनंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

 दूधातल्या कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात.

हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शिअम असते. आहारात नक्की समावेश करा. 

टोफू आणि सोया खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.

ड्रायफ्रूट्समुळेही हाडं मजबूत होतात. बदाम, काजू आवर्जून खा.

फिशमधल्या ओमेगा 3 फॅटी एसिडमुळे हाडं मजबूत होतात.

अंड्यामध्ये असलेलं प्रोटीनही हाडांना मजबूती देते.

सीझननुसार फळही तुमच्या डाएटमध्ये समावेश करा.