Earbudsमध्ये Camera? Qualcommची ही टेक्नॉलॉजी बदलणार Audio Experience?

Science Technology

24 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

गाणी ऐकण्यापलीकडे आता Earbuds तुमच्या आजूबाजूचं जगही “समजू” शकतील?

Earbudsमध्ये Camera? 

Picture Credit : Pinterest

Qualcommने Snapdragon Sound Elite Gen 2 प्लॅटफॉर्म सादर केला आहे. हा नवीन प्लॅटफॉर्म AI-powered audio wearablesसाठी तयार करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं?

Picture Credit : Pinterest

इथे Cameraचा मुख्य उद्देश फोटो काढणे नाही. तो आजूबाजूचा context समजण्यासाठी sensor म्हणून वापरला जाऊ शकतो.

Earbudsमध्ये Camera कशासाठी?

Picture Credit : Pinterest

तुम्ही जे पाहता आणि जे बोलता, या दोन्ही माहितीचा AI एकत्र विचार करू शकतो. यामुळे Context-aware AI assistance शक्य होऊ शकते.

मग AI काय करणार?

Picture Credit : Pinterest

जुनी कार Exchange करत असल्यास Exchange Bonusचा फायदा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या जुन्या कारची किंमतही महत्त्वाची ठरते.

Translationही होऊ शकते!

Picture Credit : Pinterest

Snapdragon Sound Elite Gen 2 मध्ये low-power Wi-Fi 6E integrated आहे. त्यामुळे काही AI servicesसाठी Earbuds थेट cloudशी connect होण्याच्या शक्यता निर्माण होतात.

फोनची गरज कमी होणार?

Picture Credit : Pinterest

नवीन प्लॅटफॉर्ममध्ये AI-enhanced ANC, voice processing आणि aptX Losslessसारख्या तंत्रज्ञानाला सपोर्ट आहे. म्हणजे AIसोबत audio qualityवरही भर आहे.

Soundमध्येही मोठा बदल

Picture Credit : Pinterest

Qualcommच्या तुलनेनुसार Elite Gen 2 मध्ये मागील Snapdragon S7 Gen 1च्या तुलनेत 2 पटपर्यंत AI capability आणि 30% पर्यंत smaller footprint मिळू शकतो.

AI Performance किती वाढली?

Picture Credit : Pinterest

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सध्या एक platform/concept technology आहे; सर्वसामान्य ग्राहकांसाठी अशा camera earbudsची विक्रीची तारीख किंवा किंमत जाहीर झालेली नाही. Cleerने Qualcomm eventमध्ये अशा conceptचा demo दाखवला आहे.

हे Earbuds कधी मिळणार? हे तपासा!

Picture Credit : Pinterest

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सध्या एक platform/concept technology आहे; सर्वसामान्य ग्राहकांसाठी अशा camera earbudsची विक्रीची तारीख किंवा किंमत जाहीर झालेली नाही. Cleerने Qualcomm eventमध्ये अशा conceptचा demo दाखवला आहे.

पुढचं Personal AI असं दिसणार?

Picture Credit : Pinterest