Android Phone Batteryशिवाय कसा चालतो? Bypass Charging Feature समजून घ्या

Science Technology

06 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Batteryशिवाय चालतो Android Phone?

या Hidden Settingचं Secret जाणून घ्या!

Picture Credit: Pinterest

हे खरंच शक्य आहे?

काही Android Phonesमध्ये Bypass Charging किंवा Pause USB Power Delivery सारखी सुविधा असते. यात Chargerमधून येणारी वीज Batteryवर सतत भर देण्याऐवजी Phone चालवण्यासाठी वापरली जाऊ शकते.

Picture Credit: Pinterest

Bypass Charging म्हणजे काय?

सोप्या भाषेत, Phone Chargerला जोडलेला असताना Batteryला वारंवार Charge-Discharge करण्याऐवजी External Powerवर चालवण्याचा हा प्रकार आहे. मात्र प्रत्येक फोनमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते.

Picture Credit: Pinterest

काही Pixel 8 किंवा त्यानंतरच्या Phonesमध्ये 80% Charging Limit वापरल्यानंतर Batteryमध्ये पुढे Charging न करता Phoneला बाहेरील Power मिळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. Compatible Chargerची आवश्यकता असू शकते.

Pixelमध्ये कसं काम करतं?

Picture Credit: Pinterest

Supported Samsung Galaxy Devicesमध्ये Pause USB Power Delivery नावाचा पर्याय मिळू शकतो. हा प्रामुख्याने Gamingदरम्यान वापरण्यासाठी दिला आहे आणि Compatible 25W USB PD Chargerसह काही अटी पूर्ण झाल्यावरच उपलब्ध होतो.

Samsungमध्ये वेगळं Setting

Picture Credit: Pinterest

हो, काही Rugged Devicesमध्ये Battery काढूनही External Powerवर Device वापरण्याची सुविधा आहे. उदाहरणार्थ, Samsung Galaxy XCover 7 Pro, XCover 6 Pro आणि Tab Active 5 यामध्ये अशा प्रकारचा पर्याय दिला आहे.

काही Phone खरंच Batteryशिवाय?

Phoneला सतत Chargingला जोडून Gaming, Streaming किंवा DIY Smart Displayसारख्या कामांसाठी वापरताना Batteryवरचा अनावश्यक Charging Load कमी करण्यास Bypass Charging मदत करू शकते.

याचा फायदा काय?

Picture Credit: Pinterest

नाही! Androidमध्ये एकच Universal “Battery-Free Mode” नाही. Feature Phoneच्या Model, Software Version आणि Manufacturerनुसार बदलतो. Setting दिसत नसेल तर तुमचा Phone त्याला Support करत नसण्याची शक्यता आहे.

प्रत्येक Androidमध्ये Setting मिळेल?

Picture Credit: Pinterest

तुमच्या Phoneच्या Settingsमध्ये Battery, Charging, Charging Optimization किंवा Game Booster हे Sections तपासा. Samsungमध्ये Pause USB Power Delivery आणि Pixelमध्ये Limit to 80% सारखे पर्याय दिसू शकतात.

Setting कुठे शोधायची?

Picture Credit: Pinterest

फक्त Phone Chargerला जोडला म्हणून Battery Bypass होत नाही. Model + Software + Charger Compatibility महत्त्वाची आहे.

लक्षात ठेवा!

Picture Credit: Pinterest