ऑप्टिकल इल्युजनचं हे नवं कोड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
फोटोत खूप गाड्या दिसत आहे. या गाड्या एकमेकांच्या जवळ आहेत.
मात्र, इतक्या सगळ्या कारमध्ये एक कार वेगळी आहे.
या वेगळ्या कारचे हेडलाइट ड्रायव्हरने ऑन केलेले आहेत.
हेडलाइट ऑन असलेली कार तुम्हाला शोधायची आहे.
यासाठी तुम्हाला फक्त 21 सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे.
फोटो नीट निरखून पाहा, तुम्हाला नक्की दिसेल ती कार
इथे पाहा दिसेल तुम्हाला हेडलाइट असलेली कार