या कारच्या किमती महागणार

Car

27 December 2025

Author:  शिल्पा आपटे

जानेवारीपासून काही कारच्या किमती महागणार आहेत

कारची किंमत

Picture Credit: Pinterest

इनपुट कॉस्ट, आणि लॉजिस्टिकमध्ये वाढ झाल्याने कारच्या किमती वाढणार

का वाढणार किंमत

Picture Credit: Pinterest

मर्सिडिज-बेंझ कारची किंमत वाढणार, घ्यायचा विचार असेल तर आताच बुक करा

मर्सिडिज-बेंझ

Picture Credit: Pinterest

निसान मोटर्सचे Magnite मॉडेलसुद्धा वाढणार आहे

निसान मोटर

Picture Credit:  Pinterest

होंडा इंडियानेसुद्धा कारच्या किंमती वाढणार असल्याची माहिती देण्यात आलीय

होंडा कार्स

Picture Credit:  Pinterest

Comet EV, Windsor EV आणि Hector रेंज यांच्या किमती 2 टक्के वाढणार

MG मोटर

Picture Credit: Pinterest

Sealion 7 EV SUV ची किंमत वाढणार, बॅटरी, इंपोर्टमुळे किंमत वाढेल

BYD इंडिया

Picture Credit: Pinterest