स्वयंपाकघरातल्या ओव्याचे किती फायदे आहेत तुम्हालाही माहिती नसेल. 

गॅस,अपचन झाल्यास ओवा फायदेशीर आहे. 

फक्त एक चमचा ओवा तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. 

कानात किंवा दातांमध्ये दुखत असेल तरीही ओवा त्यावर उत्तम औषध आहे.

 ओवा तोंडाच्या स्वच्छतेसाठी चांगला मानला जातो.

रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.

रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्या, हृदयाचं आरोग्य नीट राहील.

ओव्याच्या अर्कामुळे चयापचय क्रियाही वाढते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

ओव्याचं पाणी दिवसातून दोनदा प्यायल्यास डायरियासारखे आजार दूर राहतात.