बाईक किती सुरक्षित आहे हे कसं ठरतं? कारप्रमाणे 5-स्टार रेटिंग का नसते?

Automobile

21 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कारची सुरक्षितता तपासण्यासाठी Global NCAP आणि Bharat NCAP सारख्या संस्था क्रॅश टेस्ट करतात. यात अपघातावेळी प्रवासी किती सुरक्षित राहतात, हे तपासले जाते.

कारची क्रॅश टेस्ट कशी होते?

Picture Credit:pinterest

कारप्रमाणे बाईकसाठी भारतात अधिकृत 5-स्टार क्रॅश टेस्ट रेटिंगची सर्वसाधारण व्यवस्था नाही. त्यामुळे बाईकची सुरक्षितता वेगळ्या निकषांवर तपासली जाते.

बाईकला 5-स्टार रेटिंग का नाही?

Picture Credit:pinterest

ABS म्हणजे अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम. अचानक ब्रेक लावल्यावर चाक लॉक होण्याचा धोका कमी करून बाईकवरील नियंत्रण राखण्यास मदत करते.

ABS किती महत्त्वाचे?

Picture Credit:pinterest

या सिस्टीममध्ये पुढील आणि मागील दोन्ही चाकांसाठी ABS असते. त्यामुळे ब्रेकिंगदरम्यान दोन्ही चाकांचे नियंत्रण राखण्यास मदत होते.

Dual Channel ABS चा फायदा

Picture Credit:pinterest

वेग वाढवताना किंवा निसरड्या रस्त्यावर बाईकचे चाक घसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी Traction Control मदत करते.

Traction Control काय करते?

Picture Credit:pinterest

बाईक वळणावर असताना ब्रेक लावल्यास Cornering ABS मदत करते. ही सिस्टीम बाईकचा झुकाव लक्षात घेऊन ब्रेकिंग नियंत्रित करते.

Cornering ABS कसे काम करते?

Picture Credit:pinterest

ABS, चांगले टायर्स, मजबूत ब्रेक्स आणि योग्य रायडिंग पोझिशन महत्त्वाची आहे. हेल्मेट, रायडिंग जॅकेट आणि इतर सुरक्षा साधनेही तितकीच आवश्यक आहेत.

फक्त फीचर्स म्हणजे पूर्ण सुरक्षितता नाही!

Picture Credit:pinterest

बाईक खरेदी करताना केवळ मायलेज आणि लूक पाहू नका. ABS, ब्रेकिंग परफॉर्मन्स, टायर क्वालिटी आणि उपलब्ध सेफ्टी फीचर्स यांचीही माहिती घ्या.

बाईक खरेदी करताना काय तपासाल?

Picture Credit:pinterest