समोर अडथळा दिसताच कार स्वतः ठरवणार पुढचा मार्ग! काय आहे NVIDIA Alpamayo?

Automobile

10 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

NVIDIA Alpamayo हे Autonomous Vehicles साठी विकसित केलेले AI मॉडेल्स, सिम्युलेशन टूल्स आणि डेटासेट्सचं एक प्लॅटफॉर्म आहे. याचा उद्देश सेल्फ ड्रायव्हिंग कार अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनवणे हा आहे.

काय आहे NVIDIA Alpamayo?

Picture Credit:pinterest

सामान्य AI सिस्टीम रस्त्यावरील वस्तू ओळखून निर्णय घेते. मात्र Alpamayo रस्त्यावरील परिस्थिती समजून घेऊन एखादी कृती का करायची, याचं कारणही शोधू शकते.

कारला मिळणार विचार करण्याची क्षमता!

Picture Credit:pinterest

समजा, कारसमोर अचानक एखादी वस्तू आली किंवा रस्त्यावर बांधकाम सुरू आहे. अशावेळी AI परिस्थितीचा विचार करून वेग कमी करणे, थांबणे किंवा सुरक्षितपणे दिशा बदलण्याचा पर्याय निवडू शकते.

अचानक समोर अडथळा आल्यास?

Picture Credit:pinterest

Alpamayo चं खास वैशिष्ट्य म्हणजे Chain of Causation Reasoning. म्हणजेच कारने एखादा निर्णय का घेतला, त्यामागील कारणांची साखळी स्पष्ट करता येते. त्यामुळे AI च्या निर्णयांची तपासणी करणे सोपे होते.

Chain of Causation म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

Alpamayo 2 Super मध्ये आजूबाजूच्या अनेक कॅमेऱ्यांमधून मिळणारी माहिती समजून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे समोर, मागे आणि बाजूला असलेल्या वाहनांची व परिस्थितीची माहिती एकत्रितपणे तपासता येते.

360 डिग्री नजर!

Picture Credit:pinterest

Alpamayo 2 Super हे 34 Billion Parameters असलेले Reasoning AI मॉडेल आहे. हे ड्रायव्हिंग निर्णय, भविष्यातील वाहनाचा मार्ग आणि परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे.

34 अब्ज Parameters ची ताकद!

Picture Credit:pinterest

हे AI मॉडेल थेट प्रत्येक कारमध्ये बसवण्यासाठी तयार केलेलं सॉफ्टवेअर नाही. हे प्रामुख्याने मोठं Teacher Model म्हणून काम करते. त्यातून शिकवलेली छोटी AI मॉडेल्स वाहनांमध्ये वापरण्यासाठी विकसित करता येतात.

कारमध्ये लगेच बसवता येणार का?

Picture Credit:pinterest

हे AI मॉडेल थेट प्रत्येक कारमध्ये बसवण्यासाठी तयार केलेलं सॉफ्टवेअर नाही. हे प्रामुख्याने मोठं Teacher Model म्हणून काम करते. त्यातून शिकवलेली छोटी AI मॉडेल्स वाहनांमध्ये वापरण्यासाठी विकसित करता येतात.

भविष्यातील ड्रायव्हिंग कसं असेल?

Picture Credit:pinterest