थकव्यासोबत त्वचा निस्तेज दिसणे, पायऱ्या चढताना दम लागणे, हात-पाय थंड पडणे आणि सतत चक्कर आल्यासारखे वाटणे. शरीरात लोह आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
Picture Credit: Pinterest
पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठताना थकवा जाणवणे, अचानक वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे आणि बद्धकोष्ठता होणे, थायरॉईड ग्रंथी जेव्हा पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाही, तेव्हा शरीराचा चयापचय मंदावतो आणि सतत थकवा येतो.
Picture Credit: Pinterest
रात्री ७ ते ८ तास झोपूनही सकाळी फ्रेश न वाटणे, दिवसा खूप जांभळ्या येणे आणि कामात लक्ष न लागणे. अनेकदा झोप पूर्ण होते पण तिची 'क्वालिटी' चांगली नसते. रात्री मोबाईल वापरणे किवा घोरण्याच्या त्रासामुळे शरीराला गाढ झोप मिळत नाही.
Picture Credit: Pinterest
दुपारच्या वेळी जास्त थकवा येणे, डोकेदुखी, लघवीचा रंग गडद पिवळा असणे आणि तोंड सुकणे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
थकव्यासोबत स्नायू आणि सांधे दुखणे, मूड बदलणे आणि विसरभोळेपणा वाढणे. शाकाहारी लोकांमध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता आढळते, तर सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे विटॅमिन डी कमी होते.
Picture Credit: Pinterest
हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा (बदाम, अक्रोड), मोड आलेली कडधान्ये आणि फळे यांचा आहारात समावेश करा.
Picture Credit: Pinterest
दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या. लिंबू पाणी किंवा नारळ पाणी घेतल्यास शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्याच्या किमान १ तास आधी मोबाईल, टीव्ही किवा लॅपटॉप बंद करा, जेणेकरून गाढ झोप लागेल.