महिला आपल्या भावना व्यक्त करतात,पुरुष मात्र व्यक्त होत नाहीत.
नोकरी, फिजीक, रिलेशनशीप अनेक गोष्टींमुळे पुरुषांच्या मनात असुरक्षितता असते.
आपला जोडीदार फसवेल की काय ही भीती पुरुषांच्याही मनात असते.
अनेकांना आपल्या तब्बेतीबाबत कॉम्प्लेक्स असतो.
नोकरीबद्दल असलेली असुरक्षितता ही कॉमन गोष्ट आहे.
नवऱ्याला पत्नीपेक्षा कमी पगार असेल तर ती गोष्ट कधी कधी अस्वस्थ करते.
भावना व्यक्त करणं पुरुष टाळतात कारण लहानपणापासून ते त्यांच्यांवर बिंबवलं गेलेलं असतं.
इतरांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्यास ते स्वत:ला कमी लेखतात.
रिलेशनशीपमधील कमिटमेंटबाबतही पुरुषांना भीती वाटते.