श्री रामाच्या भूमिकेतील या सेलिब्रिटींनी लोकांच्या मनावर राज्य केलं.
अरुण गोविल यांच्या 'रामायण'मधील रामाच्या भूमिकेने लोकांच्या मनावर राज्य केलं.
साऊथ एक्टर प्रभासने आदिपुरुषमध्ये रामाची भूमिका साकारली.
व्ही शो 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारल्यानंतर गुरमीत चौधरी प्रसिद्ध झाला.
1997 मध्ये रिलीज झालेल्या 'लव कुश' सिनेमात जितेंद्रने रामाची भूमिका साकारली होती.
ज्येष्ठ NTR यांनी 'लव कुश', 'श्री रामांजनेय युद्धम' रामाची भूमिका केली होती.
ज्युनियर एनटीआरने 'बाला रामायणम'मध्ये श्री रामाची भूमिका साकारली होती.
आशिष शर्माने 'सिया के राम' या मालिकेत श्री रामाची भूमिका केली होती.