अब्दुल रज्जाकसोबत तमन्ना भाटियाचे नाव जोडले गेले होते.

तमन्ना-अब्दुल दुबईतील एका ज्वेलरी शॉपमध्ये दिसल्यानंतर त्यांच्याबद्दल अफवा सुरू झाल्या.

अमृता अरोराने पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफजलला डेट केले.

सुष्मिता सेन आणि वसीम अक्रमच्या अफेअरची चर्चाही खूप रंगली होती.

रीना रॉय आणि मोहसीन खान कधी एकेकाळी पती-पत्नी होते.

झीनत अमानचं नावंही इमरान खानसोबत जोडलं गेलं होतं.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट झालेला आहे.

इशा शरवानी आणि झहीर खानच्या अफेअरची चर्चा होती.

शोएब अख्तरलाही सोनाली बेंद्रे आवडायची असं म्हटलं जातं.