बॉलिवूड आणि मराठीतील कलाकारांनी valentine's सेलिब्रेट केला
आमीर खानची मुलगी इरा आणि नुपूरचा लग्नानंतरचा हा पहिला व्हॅलेंटाइन्स डे
रणदीप हुडाही लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन्स डे सेलिब्रेट करत आहे.
बॉलिवूडच फेमस कपल परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचाही लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे.
तर प्रेमाची खरी चव ते मुरल्यावर येतं म्हणतायेत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ
लोकेश गुप्ते आणि चैत्रालीनेही काहीशा अशाच अंदाजात सेलिब्रेशन केलंय.
हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाहसुद्धा रोमॅण्टिक अंदाजात सेलिब्रेशन करत आहेत.
क्रिकेटर हार्दीक पांड्यानेही नताशाला wish करत फोटो शेअर केला आहे.