यंदा 25 मार्चला धुळवड सेलिब्रेट करण्यात येणार आहे.

लग्नानंतरची पहिली धुळवड या अभिनेत्रींसाठी खास आहे.

लग्नानंतरची पहिली धुळवड या आपल्या नवऱ्यासोबत सेलिब्रेट करणार आहेत.

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा पहिली होळी सेलिब्रेट करणार आहेत.

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीचीही ही पहिलीच होळी आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाही पहिल्यांदा होळी सेलिब्रेट करतायेत.

सोनाली सहगल आणि आशिष सजनानीची पहिलीच होळी आहे.

सुरभी चंदना आणि करण शर्मानेही नुकतंच लग्न केलंय.