फिल्म इंडस्ट्री असो की क्रिकेट, सेलिब्रिटी चांगली कमाई करत आहेत.

या यादीत विराट कोहलीपासून बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिनासह अनेक नावांचा समावेश आहे.

 हे सेलिब्रिटी सोशल मीडिया विशेषत: इन्स्टाग्राममधूनही मोठी कमाई करतात.

क्रिकेटर विराट कोहली इंस्टाग्रामवर सगळ्यात पुढे आहे. त्याचे 250 मिलियन फॉलोअर्स आहेत.

इंस्टावर प्रसिद्ध खेळाडू, क्रिस्टियानो रोनाल्डो (586 दशलक्ष) आणि लिओनेल मेस्सी (466 दशलक्ष) नंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट एका पोस्टसाठी सुमारे 3.5 ते 5 कोटी रुपये मानधन घेतो

प्रियांका चोप्रा जोनास एका इंस्टा पोस्टसाठी 2 कोटी रुपये घेते

प्रियांकाचे इंस्टावर 87.7 मिलियन फॉलोअर्स आहेत

श्रद्धा कपूरचे 80.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.  प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये आकारते

आलिया भट्टचे 77.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती 1.5 - 2 कोटी रुपये घेते 

दीपिका पदुकोण इंस्टाच्या एका पोस्टसाटी सुमारे 2 कोटी रुपये घेते

कतरिना कैफ इंस्टावरच्या एका पोस्टसाठी सुमारे 2 कोटी रुपये मानधन घेते