फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.

रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा जलवा

रेखाचा साडीतला हा लूक म्हणजे व्वा क्या बात है

दिया मिर्झाने पर्ल कलरच्या साडीवर पर्ल नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला होता. 

काजोलने ब्लॅक कलरच्या आऊटफिटला पसंती दिली होती.

अभिनेत्री मनीषा कोईरालासुद्धा ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली.

अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चारचाँद लावले

फिल्मफेअर सोहळ्यात यंदा सलमान खानच्या डान्सचा जलवा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

 जान्हवी कपूरच्या डान्सची जादू प्रेक्षकांवर चालणार का?

ब्लॅक पँट आणि प्रिंटेड ब्लेझरमध्ये विकी कौशल स्टनिंग दिसत होता.

टायगर श्रॉफने पिंक कलरचा ब्लेझर, पँट आणि त्याला मॅचिंग असा शर्ट घातला होता.