समलैंगिकतेवर बनलेला फायर या सिनेमा वर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. आता हा सिनेमा यूट्यूबवर मोफत पाहता येणार आहे.

अमित कुमार दिग्दर्शित 'अनफ्रीडम' या चित्रपटावर चुकीच्या संकल्पनेमुळे बंदी घालण्यात आली होती. आता हा सिनेमा नेटफ्लिक्सवर दिसेल.

गुजरातच्या दंगलींवर आधारित परजानियां हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालेला नाही. हा सिनेमा आता डिस्ने हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शिक ब्लॅक फ्रायडे हा सिनेमाही डिस्नी हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

डाकू फूलन देवीच्या जीवनावर आधारित बॅंडिट क्वीन हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने थिएटरमधून हटवला होता. , तुम्ही ॲमेझॉन प्राइमवर हा सिनेमा पाहू शकता.

 जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर बनलेला पांच हा  चित्रपट थिएटरपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र आता हा सिनेमा ओटीटीवर पाहता येईल.