जाणून घेऊया चैत्र नवरात्रीत दुर्गेच्या कोणत्या रुपांची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या रुपाची पूजा केली जाते.
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रुपात देवीला पूजतात.
तिसऱ्या दिवशी मां चंद्रघंटा देवीला समर्पित रुप आहे.
चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केल्याने सुख-शांती लाभते.
पाचव्या दिवशी स्कंदमातेच्या रुपात देवी येते.
तर सहाव्या दिवशी कात्यायनीच्या रुपाची पूजा करतात
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रिची पूजा केल्याने रोग,त्रास दूर होतात.
आठव्या दिवशी महागौरी, या दिवशी कन्या पूजेला महत्त्व असते.
नवव्या दिवशी सिद्धीदात्रीची पूजा करण्यात येते.