ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोतून स्ट्रॉबेरी शोधण्याचं चॅलेंज आहे.

तसं पाहता, फक्त 10 टक्के लोकांनाच फोटोतील स्ट्रॉबेरी दिसलेली आहे.

तुम्ही जर फोटोतून स्ट्रॉबेरी शोधली तर खरे तुम्ही जिनियस

डोक्याला थोडी चालना द्या, पाहा दिसतेय का स्ट्रॉबेरी

फोटो नीट निरखून पाहा, तुम्हाला स्ट्रॉबेरी नक्की दिसेल.

बऱ्याच जणांना हे चॅलेंज पूर्ण करता आलेलं नाही.

इथे पाहा, तुम्हाला स्ट्रॉबेरी नक्की दिसेल