आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाची ही सवय त्याला नेहमी यशापासून दूर ठेवते.

चाणक्यांच्या मते व्यक्तीने जीवनात कधीही संयम सोडू नये. सर्व काम नेहमी संयमाने करावे.

Title 2

चाणक्यांच्या मते , संयम नसलेल्या व्यक्तीला ना सांसारिक सुख मिळतं ना इतर ऐहिक सुख.

चाणक्यांच्या मते , ज्या व्यक्तीमध्ये संयम नाही, त्याची काम करण्याची शक्ती नष्ट होते.

संयमाच्या अभावामुळे, या व्यक्ती घाईघाईने वागतात आणि स्वतःचे नुकसान करतात.

चंचल स्वभावामुळे कोणत्याही कामात या व्यक्ती यशस्वी होत नाहीत.

चाणक्य असंही म्हणतात की जे संयमाने काम करतात त्यांनाच फळ मिळते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, यश मिळवण्यासाठी संयमाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

जो माणूस संयमाने काम करतो त्याला प्रत्येक कामात फायदा होतो आणि कधीही त्रास होत नाही.