कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.

चाणक्य नीतीनुसार हा विशेष गुण असणाऱ्यांची व्यवसायात प्रगती होईल

आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने नेहमी मृदुभाषी असावे. 

गोड बोलणारे लोक आयुष्यात यश मिळवतात, तर कठोर बोलणारे अयशस्वी राहतात.

लोकांचे कठोर शब्द नेहमी दु:खी करतात. याचाही त्यांच्यावर वाईट परिणाम होतो.

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नेहमी मृदुभाषी आणि सभ्य असावे.

गोड बोलणारे समाजातील लोकांना आवडतात.कायम त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. 

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार वागल्याने खूप फायदा होतो.