आचार्य चाणक्य यांच्या मते गरीबी ही माणसासाठी एखाद्या शापापेक्षा कमी नाही.

गरीबी माणसावर नेहमीच काही ना काही संकट आणते असं चाणक्य म्हणतात.

चाणक्य म्हणतात की गरीब माणसाला जीवन जगणे खूप कठीण आहे.

गरीब आणि निराधार लोकांना कुटुंबाशिवाय स्वतःचे जीवन जगणे खूप कठीण आहे.

चाणक्यांच्या मते मनुष्याने लवकरात लवकर आपली गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चाणक्य यांच्यामतानुसार, व्यक्तीने संयमाने प्रयत्न केल्यास गरिबी दूर होऊ शकते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, गरीब व्यक्तीला समाजात कुठेही मान मिळत नाही.

गरीब व्यक्तीचं मत कितीही चांगलं असलं तरी त्याच्या शब्दाला किंमत नसते.