आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांचे वर्णन केले आहे, जे पृथ्वीवरच स्वर्गाचे सुख भोगतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की अशा लोकांचा जगात कोणीही शत्रू नसतो.

ज्या व्यक्ती गोड आणि सत्य बोलतात अशा व्यक्तींचा आचार्य चाणक्यांनी यात समावेश केला आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते गोड आणि सत्य बोलणे माणसाला स्वर्गात घेऊन जाते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे गोड बोलतात ते प्रत्येकाला आपला मित्र बनवतात.

आचार्य म्हणतात की असे लोक संसारात राहून स्वर्गसुख उपभोगतात.

चाणक्याच्या मते, अशी व्यक्ती प्रेमळ आणि गोड बोलून शत्रूलाही आपला मित्र बनवू शकते.

म्हणूनच माणसाच्या बोलण्यात नेहमी गोडवा असावा. तसेच, त्याने नेहमी खरे बोलावे.