आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने समृद्ध असते.
जी व्यक्ती स्वत:वर नियंत्रण ठेवते, जे काम हातात घेते ते पूर्ण करते.
आचार्य चाणक्य यांच्या मते अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
आचार्य चाणक्य यांच्या मते असे लोक धन-धान्य आणि संपत्तीचे मालक असतात.
चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तीला स्वत:वर नियंत्रण ठेवता येते त्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असते.
स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही ती व्यक्ती संपत्तीचा स्वामी बनू शकत नाही असं चाणक्य म्हणतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.
आचार्य चाणक्य यांनीसुद्धा पैशालाच माणसाचा खरा मित्र म्हटले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते,व्यक्ती फसवणूक करतात पण पैसा नेहमीच तुमची साथ देतो.