चाणक्यनीतीत काही चुकांबाबत सांगितले आहे, ज्या माणसाने आपल्या आयुष्यात कधीही करू नये.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, माणसाने जीवनात कोणत्या चुका कधीही करू नये

यानुसार माणसाने पैशांचा अहंकार कधीही बाळगू नये

चाणक्यनीतीनुसार, ज्या व्यक्तीला पैशांची घमेंड आहे तो व्यक्ती जास्त काळापर्यंत श्रीमंत राहत नाही

असे घमंडी लोक काही काळातच आपले सर्वच गमावून बसतात

आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाचे कधीही उगाचच जास्त खर्च करू नये

काही लोकांना व्यर्थ पैसे खर्च करण्याची सवय असते, यामुळे पुढे त्यांचे नुकसान होते

कोणत्याही व्यक्तीने लाच किंवा चुकीच्या मार्गाने आलेला पैसे कधीही घेऊ नये