चांद्रयान-3 बद्दल जगभरातील लोक उत्सुक आहेत
चांद्रयान 3 चं लँडिंगही फार दूर नाही.
चंद्रावर अंतराळवीर काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का?
1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉन्ग ने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.
अंतराळवीर त्या ठिकाणाहून काही नमुने गोळा करतात.
त्यानंतर या नमुन्याची पृथ्वीवरील प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.
चंद्राला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे उपयोगी पडते.
याशिवाय चंद्रावर काही रोव्हर आणि उपकरणेही बसवण्यात येतात.
ते वेळोवेळी चंद्राच्या पृष्ठभागावर होत असलेल्या बदलांची माहिती देतात.