23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

मात्र, लँडिंग करताना काही समस्या आल्यास इस्रोचा प्लान B तयार आहे.

लँडिंगच्या वेळी विक्रम लँडर स्वयंपूर्ण असेल, तो ओपन लँडिंगची कमान घेईल

इस्रो त्याला कोणत्याही सूचना देऊ शकणार नाही, लँडर स्वतः उतरण्याची जागा शोधेल.

यामुळेच इस्रोने शेवटची 17 मिनिटे अतिशय महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे.  

ही 17 मिनिटे विक्रमने पार केली तर भारत चंद्रावर इतिहास घडवेल.

पण असे झाले नाही तर इस्रो आपल्या प्लॅन बी वर काम करण्यास सुरवात करेल.

23 ऑगस्ट रोजी लँडिंग अयशस्वी झाल्यास, इस्रो ते थांबवेल

मग पुन्हा 27 ऑगस्टला चांद्रयान 3 लँडिंगचा प्रयत्न करेल.