चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँड केले आहे.

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे.

इस्रोने चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरच्या लँडिंगचा व्हिडिओही जारी केला आहे.

40 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचले आहे.

चंद्रावर उतरल्यानंतर लँडर-रोव्हर एक दिवस चंद्रावर काम करेल. म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस.

जोपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूलचा संबंध आहे, तो चार ते पाच वर्षे काम करू शकतो.

प्रज्ञान रोव्हर लँडरमधून सुमारे 15 ते 30 मिनिटांनी बाहेर आला.

चांद्रयानाने पृथ्वीवर मेसेज पाठवला, "भारतीयांनो मी चंद्रावर पोहोचलो"  इस्रोची ट्विट करत माहिती