भारतात कोट्यवधी व्यक्ती डायबिटीजने त्रस्त आहेत.
डायबिटीज नियंत्रणात ठेवायचा असेल तर रोज एक्सरसाइज करा.
व्यायामामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.
योग्य डाएट घ्या, जेवणात नेहमी फळांचा समावेश करा.
साखर जास्त प्रमाणात खाऊ नका,साखरयुक्त पेयांपासून दूर राहा.
वजन वाढल्यास डायबिटीज होण्याचा धोका जास्त असतो.
डायबिटीज असल्यास भरपूर पाणी प्या. ते शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
सिगारेट आणि दारूची सवय सोडा तर होईल फायदा.
रोजच्या रोज मेडीटेशन केल्याने डायबिटीज नियंत्रणात राहतो.