www.navarashtra.com

Published Feb 23,  2025

By  Shilpa Apte

चाणक्य नीती, ही 5 सूत्र आणि भासणार नाही पैशाची कमतरता

Pic Credit -  iStock

धनप्राप्तीसाठी भाग्यावर अवलंबून न राहता मेहनत आणि श्रम करा

मेहनत

वाईट सवयी, वाईट संगतीपासून दूर राहा, आळशी आणि अप्रामाणिक वागू नका

चांगली संगत

बचत करा, कमाईपेक्षा जास्त खर्च करू नका, बचत करावी

बचत करा

पैशाची योग्यप्रकारे गुंतवणूक करावी, नीट विचार करून गुंतवणूक करा

गुंतवणूक

चाणक्य यांच्यानुसार प्राणाणिकपणे पैसा कमवावा

प्रामाणिकपणा

चाणक्य नीतीची ही 5 सूत्र लक्षात ठेवाल तर आनंद नक्की होईल

आनंद

तुळस चेहऱ्यावर लावल्याने काय होते?