चाणक्य यांच्या मते मनुष्य जगात एकटाच जन्माला येतो.
मृत्यूनंतर माणूस स्वर्ग किंवा नरकात जातो.
आचार्यांच्या मते, व्यक्तीचे कर्मचं त्याच्याबरोबर नक्की जाते.
आचार्यांच्या मते, मनुष्य चांगले, वाईट कर्म अनुभवतो.
दुसऱ्याच्या कृत्यामुळे कोणीही दु:ख भोगत नाही.
व्यक्तीने आयुष्यात कायम नेहमीच चांगले कर्म करावे असे सांगितले जाते.
प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माचे फळ भोगावेच लागते.
माणूस आयुष्यात वाईट कर्म करतो,त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात.