Published Sept 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
तुम्हाला पडणारे प्रश्न, शंका गुरुंना विचारताना संकोच करू नये
असं केल्याने त्या व्यक्तीचंच नुकसान होतं असं चाणक्य नीती सांगते
स्वत:चे पैसे मागताना लाज बाळगू नये.
उगाचाच संकोच केल्याने पैसे तर जातातच शिवाय नातंही बिघडतं
.
जेवताना कोणत्याही प्रकारे संकोच मनात ठेवू नये
तुमच्या पोटासाठी जितकं आवश्यक आहे तेवढं जेवल्यानंतरच ताटावरून उठावे
कोणाकडेही मदत मागताना लाज बाळगू नये, त्यामुळे नुकसानच होते
चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टी आयुष्यात अमलात आणा